२ शमुवेल 8:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 अरामी, मवाबी, अम्मोनी, पलिष्टी, अमालेकी आणि सोबाचा राजा रहोबपुत्र हददेजर ह्या सर्वांपासून मिळवलेली ही लूट होती. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 दावीदाने अरामी, मवाबी, अम्मोनी, पलिष्टी आणि अमालेकी यांचा पराभव केला. रहोबाचा मुलगा, सोबाचा राजा हद्देजर याचा पराभव केला. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 अराम व मोआब, अम्मोनी आणि पलिष्टी आणि अमालेकी. सोबाहचा राजा, रहोबाचा पुत्र हादादेजर याच्याकडून आणलेली लूट सुद्धा दावीद राजाने याहवेहला समर्पित केली. Faic an caibideil |