२ शमुवेल 7:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 ही सर्व वचने व दर्शने जशीच्या तशी नाथानाने दाविदाला कळवली. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 नाथानाने दावीदाला हा दृष्टांत आणि देवाचे सर्व बोलणे ऐकवले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 या संपूर्ण प्रकटीकरणातील प्रत्येक शब्द नाथानाने दावीदाला सांगितला. Faic an caibideil |