२ शमुवेल 7:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 राजा आपल्या मंदिरात राहू लागला, आणि परमेश्वराने त्याला त्याच्या चोहोकडल्या शत्रूंपासून विसावा दिला, Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 राजा दावीद आपल्या नवीन घरात राहू लागला आणि परमेश्वराने त्यास भोवतालच्या सर्व शत्रूंपासून विसावा दिला. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 राजा आपल्या राजवाड्यात राहत असताना व याहवेहने त्याला त्याच्या चहूकडील सर्व शत्रूंपासून विसावा दिल्यानंतर, Faic an caibideil |