२ शमुवेल 6:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 परमेश्वराने उज्जाला तडाका दिला म्हणून दावीद फार खिन्न झाला. त्याने त्या ठिकाणाचे नाव पेरेस-उज्जा (उज्जा-हनन) ठेवले; ते नाव आजवर चालत आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 परमेश्वरने उज्जाला ताडना दिली यामुळे दावीद फार दु:खी झाला आणि त्याने या जागेचे नाव पेरेस-उज्जा म्हणजे, उज्जाला शासन, असे ठेवले. आजही ते नाव प्रचलित आहे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 तेव्हा दावीदाला राग आला कारण याहवेहचा क्रोध उज्जाहवर भडकला होता आणि आजपर्यंत त्या ठिकाणाला पेरेस-उज्जाह असे म्हणतात. Faic an caibideil |