२ शमुवेल 6:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 होमबली व शांत्यर्पणे अर्पण केल्यावर दाविदाने सेनाधीश परमेश्वर ह्याच्या नामाने लोकांना आशीर्वाद दिला. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 होमार्पणे व शांत्यर्पणे केल्यावर दावीदाने सर्वांना सर्वशक्तिमान परमेश्वराच्या नावाने आशीर्वाद दिले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 होमार्पणे व शांत्यर्पणे सादर केल्यानंतर, दावीदाने लोकांना सर्वसमर्थ याहवेहच्या नावाने आशीर्वाद दिला. Faic an caibideil |