२ शमुवेल 6:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 दाविदाने व सर्व इस्राएल घराण्याने परमेश्वराचा कोश जयजयकार करीत व शिंगे फुंकत वर आणला. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 दावीद आणि सर्व इस्राएल लोक आनंदाने बेभान झाले होते. नगरात परमेश्वराचा कोश आणताना ते जयजयकार करत होते. शिंग वाजवत होते. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 दावीद आणि सर्व इस्राएली लोक आनंदाचा जयघोष करीत आणि रणशिंगांचा नाद करीत याहवेहचा कोश आणत होते. Faic an caibideil |