२ शमुवेल 6:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 परमेश्वराचा कोश ओबेद-अदोम गित्ती ह्याच्या घरी तीन महिने राहिला आणि परमेश्वराने ओबेद-अदोम व त्याचे सर्व घराणे ह्यांना बरकत दिली. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 तिथे परमेश्वराचा कोश तीन महिने होता. ओबेद-अदोमाच्या कुटुंबाला देवाने आशीर्वाद दिला. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 याहवेहचा कोश गित्ती ओबेद-एदोम याच्या घरात तीन महिने राहिला आणि याहवेहने त्याला आणि त्याच्या संपूर्ण घराण्यास आशीर्वाद दिला. Faic an caibideil |