२ शमुवेल 5:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 तरी दाविदाने सीयोन गड घेतला; हेच ते दावीदपूर. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 तरीपण दावीदाने सियोन किल्ला घेतला. दावीदपुर असे त्याचे नाव पडले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 तरीही, दावीदाने सीयोन गड हस्तगत केला; हेच दावीदाचे शहर आहे. Faic an caibideil |