२ शमुवेल 4:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 दुपारी उन्हाच्या वेळी ईश-बोशेथ आराम करीत असता रिम्मोन बैरोथकर ह्याचे पुत्र रेखाब व बाना हे त्याच्या घरात घुसले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 बैरोथच्या रिम्मोनची मुले रेखाब आणि बाना ही दुपारच्या वेळी ईश-बोशेथच्या घरी गेली. ऊन असल्यामुळे ईश-बोशेथ तेव्हा आराम करत होता. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 आता बैरोथ येथील रिम्मोनचे पुत्र रेखाब आणि बाअनाह हे प्रवासाला निघाले आणि इश-बोशेथ मध्यानाच्या वेळी, दुपारची विश्रांती घेत होता, तेव्हा हे त्याच्या घरी आले. Faic an caibideil |