२ शमुवेल 4:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 बैरोथकर गित्तइमास पळून गेले व आजपर्यंत तेथे उपरे म्हणून राहिले आहेत. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 पण बैरोथ येथील सर्व लोक गित्तईम येथे पळून गेले. अजूनही ते तिथेच आहे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 कारण बैरोथ येथील लोक गित्ताइमला पळून गेले आणि आजपर्यंत परदेशी म्हणून तिथेच निवासी झाले आहेत. Faic an caibideil |