२ शमुवेल 4:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 अबनेर हेब्रोन येथे मारला गेला हे शौलाच्या पुत्राने ऐकले तेव्हा त्याचे हात दुर्बल झाले व सर्व इस्राएल लोक घाबरे झाले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 हेब्रोन येथे अबनेर मरण पावल्याचे शौलाचा मुलगा ईश-बोशेथ याला कळले. तेव्हा तो आणि इतर सर्व इस्राएली लोक भयभीत झाले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 जेव्हा शौलाचा पुत्र इश-बोशेथ याने ऐकले की, अबनेर हेब्रोन येथे मरण पावला आहे, तेव्हा त्याचे धैर्य सुटले आणि सर्व इस्राएली सावध झाले. Faic an caibideil |