२ शमुवेल 3:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 शौलाची एक उपपत्नी होती; ती अय्याची कन्या असून तिचे नाव रिस्पा असे होते. ईश-बोशेथाने अबनेरास विचारले, “तू माझ्या बापाच्या उपपत्नीपाशी का गेलास?” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 शौलाची रिस्पा नामक उपपत्नी असून ती अय्याची मुलगी होती. ईश-बोशेथ अबनेरला म्हणाला, “माझ्या वडिलांच्या दासीशी तू शारीरिक संबध का ठेवतोस?” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 रिजपाह नावाची शौलाची एक उपपत्नी होती, जी अय्याहची कन्या होती. इश-बोशेथ अबनेरला म्हणाला, “तू माझ्या बापाच्या उपपत्नीबरोबर का संबंध केला?” Faic an caibideil |