२ शमुवेल 3:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 शौलाचे घराणे व दाविदाचे घराणे ह्यांच्यामध्ये जो कलह माजला होता त्यात शौलाच्या घराण्यास अबनेराचे पाठबळ होते. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 शौल आणि दावीद यांच्या घराण्यात चाललेल्या लढायांमध्ये शौलाच्या सैन्यातील अबनेरचे बळ वाढत चालले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 दावीद व शौल यांच्या घराण्यांमधील लढाईच्या काळात, अबनेर शौलाच्या घराण्यात आपले स्थान मजबूत करीत होता. Faic an caibideil |