२ शमुवेल 3:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 हग्गीथीपासून चौथा पुत्र अदोनीया झाला; अबीटलेपासून पाचवा पुत्र शफाट्या झाला; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 अदोनीया चौथा, हग्गीथ ही त्याची आई, शफाट्या पाचवा, त्याची आई अबीटल. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 चौथा पुत्र अदोनियाह हा हग्गीथपासून जन्मला; पाचवा पुत्र शफाट्याह हा अबीटालपासून झाला; Faic an caibideil |