२ शमुवेल 3:36 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)36 सर्व लोकांच्या हे लक्षात आले व त्यांना ते बरे वाटले; राजा जे जे करी ते ते सर्व लोकांच्या मनास येई. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी36 लोकांनी हे सर्व पाहिले आणि दावीद राजाची वर्तणूक पाहून त्यांना आनंद झाला. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती36 सर्व लोकांनी हे लक्षात घेतले आणि त्यांना समाधान वाटले; राजाने जे सर्वकाही केले त्यात ते खचितच समाधानी झाले. Faic an caibideil |