२ शमुवेल 3:34 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)34 तुझे हस्त बद्ध केले नव्हते; तुझ्या पायांत बेड्या घातल्या नव्हत्या; अधर्म्यांपुढे जसा कोणी पतन पावतो तसा तू पतन पावलास.” हे ऐकून लोक त्याच्यासाठी पुन्हा रडू लागले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी34 अबनेर, अरे, तुझ्या हातात बेड्या नव्हत्या, पाय साखळदंडांनी बांधले नव्हते. नाही रे, तुला कपटी लोकांनी मारले.” मग पुन्हा सर्वांनी अबनेरसाठी शोक व्यक्त केला. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती34 तुझे हात बांधलेले नव्हते, तुझ्या पायसुद्धा बेड्यांमध्ये नव्हते. दुष्टासमोर एखादा पडावा तसा तू पडला.” आणि सर्व लोक त्याच्यासाठी पुन्हा रडले. Faic an caibideil |