Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ शमुवेल 3:33 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

33 दाविदाने अबनेरासाठी विलाप करून हे गीत म्हटले : “मूढाप्रमाणे अबनेरास मृत्यू प्राप्त व्हावा काय?

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

33 तेथे दावीद राजाने हे शोकगीत म्हटले, “एखाद्या मूढ गुन्हेगाराप्रमाणे अबनेर मेला, नाही का?

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

33 राजाने अबनेरसाठी हे विलापगीत गाईले: “मूर्खाने मरावे तसे अबनेरने मरावे काय?

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ शमुवेल 3:33
10 Iomraidhean Croise  

मग दाविदाने शौल व त्याचा पुत्र योनाथान ह्यांच्यासंबंधाने पुढील विलापगीत गाईले;


तुझे हस्त बद्ध केले नव्हते; तुझ्या पायांत बेड्या घातल्या नव्हत्या; अधर्म्यांपुढे जसा कोणी पतन पावतो तसा तू पतन पावलास.” हे ऐकून लोक त्याच्यासाठी पुन्हा रडू लागले.


यिर्मयाने योशीयाप्रीत्यर्थ विलापगीत रचले; सर्व गाणारे व गाणार्‍या आपल्या विलापगीतात योशीयाचे वर्णन आजवर करीत आहेत; त्यांची ही गीते इस्राएल लोकांत निरंतर गाण्याचा ठराव करण्यात आला, आणि ती विलापगीतांत नमूद केली आहेत.


मूर्खाचा नाश त्याच्या तोंडामुळे होतो. त्याची वाणी त्याच्या जिवाला पाश होय.


तित्तर पक्षी आपण न घातलेली अंडी उबवतो तसे अन्यायाने धन मिळवणार्‍याचे आहे; ते त्याला त्याच्या आयुष्याच्या ऐन भरात सोडून जाईल; व तो अंती मूर्ख ठरेल.


हे विलापगीत लोक शोकपूर्वक म्हणतील; राष्ट्रांच्या कन्या ते शोकपूर्वक म्हणतील; मिसर देश व त्यातील सर्व लोकसमूह ह्यांसाठी ते शोकपूर्वक म्हणतील, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan