२ शमुवेल 3:25 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 नेराचा पुत्र अबनेर ह्याला आपण ओळखत असालच. तो आपणांस फसवायला आणि आपली हालचाल व आपले एकंदर करणेसवरणे ह्यांचा भेद घेण्यासाठी आला होता.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 या नेरच्या मुलाला तुम्ही ओळखताच. त्याचा यामध्ये कावा आहे. तो येथील बातमी काढायला आला होता.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 आपणास नेराचा पुत्र अबनेर कसा आहे हे माहीत आहे; तो आपणास फसवायला आणि आपल्या हालचाली पाहण्यासाठी आणि आपण जे करता त्याचा अंदाज घेण्यासाठी आला होता.” Faic an caibideil |
त्या वेळी अम्मोनी लोकांचे सरदार आपला स्वामी हानून ह्याला म्हणाले की, “दाविदाने आपले सांत्वन करण्यासाठी लोक पाठवले आहेत ते आपल्या बापाविषयीची आदरबुद्धी दर्शवण्याकरता पाठवले आहेत असे आपल्याला वाटते काय? ह्या नगराची पाहणी व टेहळणी करून त्याचा विध्वंस करावा म्हणून दाविदाने आपले चाकर पाठवले आहेत; नाही काय?”