२ शमुवेल 3:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 त्याच्याने अबनेरास काहीएक जबाब देववला नाही, कारण त्याचा त्याला धाक होता. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 ईश-बोशेथ हे ऐकून इतका घाबरला की त्याने अबनेरला काहीही प्रत्युत्तर केले नाही. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 इश-बोशेथ अबनेरला आणखी एकही शब्द बोलण्यास धजला नाही, कारण तो अबनेरला घाबरत होता. Faic an caibideil |