२ शमुवेल 24:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 तेव्हा यवाबाने प्रजेच्या मोजदादीची यादी राजाला दिली : धारकरी योद्धे इस्राएलात आठ लक्ष व यहूदात पाच लक्ष भरले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 यवाबाने प्रजेच्या मोजदादीची यादी राजाला दिली. इस्राएलमध्ये तलवारधारी पुरुष आठ लक्ष होते. यहूदात ही संख्या पाच लक्ष होती. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 योआबाने राजाला योद्धे पुरुषांच्या संख्येचा अहवाल दिला: इस्राएलमध्ये धनुर्धारी आठ लाख व यहूदीयामध्ये पाच लाख पुरुष होते. Faic an caibideil |