२ शमुवेल 24:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 मग ते गिलाद व तहतीम होदशी ह्या प्रदेशांत गेले; पुढे दान्यान येथे गेले; तेथून वळसा घेऊन ते सीदोनास गेले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 तेथून ते गिलादला आणि पुढे तहतीम होदशी या प्रदेशात गेले. दान्यान आणि तिथून वळसा घेऊन सीदोन येथे गेले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 नंतर ते गिलआद व तहतीम होदशी या प्रांतात गेले व तिथून दान यअनकडून वळसा घेऊन सीदोनकडे गेले. Faic an caibideil |