२ शमुवेल 24:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 त्या वेळी राजाबरोबर सेनापती यवाब होता; त्याला राजाने सांगितले की, “दानापासून बैर-शेब्यापर्यंतच्या सर्व इस्राएल वंशांमध्ये फिरून तुम्ही लोकांची मोजदाद करा म्हणजे त्यांची संख्या मला कळेल.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 राजा दावीद सेनापती यवाबाला म्हणाला, “दानपासून बैर-शेबापर्यंत इस्राएलच्या झाडून सर्व वंशातील लोकांची मोजदाद करा, म्हणजे मग मला लोकसंख्या किती आहे ते कळेल.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 म्हणून राजाने योआब व त्याच्या बरोबरच्या सेनापतींना सांगितले, “दानपासून बेअर-शेबापर्यंत इस्राएलच्या सर्व गोत्रांमधून फिरून, लढाऊ पुरुषांची नोंदणी करा, म्हणजे ते किती आहेत ते मला कळेल.” Faic an caibideil |