२ शमुवेल 24:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 तेव्हा परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे गादाने सांगितले ते मान्य करून दावीद वरती गेला. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 दावीदाने मग परमेश्वराच्या इच्छेनुसार गादच्या म्हणण्याप्रमाणे केले. तो अरवनाला भेटायला गेला. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 तेव्हा गादद्वारे याहवेहने दिलेल्या आज्ञेनुसार दावीद वर गेला. Faic an caibideil |