२ शमुवेल 23:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 दाविदाच्या पदरी असलेल्या शूर वीरांची नावे ही : तखमोनचा योशेब-बश्शेबेथ, हा सरदारांचा नायक होता; हाच असनी आदीनो; ह्याने भाला चालवून एका प्रसंगी आठशे माणसे मारली. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 दावीदाच्या पदरी असलेल्या वीरांची नावे अशी: योशेब-बश्शेबेथ तखमोनी हा रथावरच्या सेवकांचा मुख्य होता. असनी आदीनो म्हणूनही त्यास ओळखतात. त्याने एका वेळी आठशे जणांना ठार केले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 दावीदाच्या पराक्रमी योद्ध्यांची नावे ही: तहकेमोनचा योशेब-बश्शेबेथ तीन सेनापतींचा प्रमुख होता; त्याने भाला उगारून एका हल्ल्यात आठशे लोकांना मारून टाकले. Faic an caibideil |