२ शमुवेल 23:24 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 यवाबाचा भाऊ असाएल ह्या तिसांपैकी होता; बेथलेहेमच्या दोदोचा पुत्र एलहानान, Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 यवाबाचा भाऊ असाएल हा त्या तिसातला एक होता. बाकीच्या वीरांची नावे पुढीलप्रमाणे:बेथलहेममधील दोदो याचा मुलगा एलहानान, Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 तीस जण येणेप्रमाणे होते: योआबाचा भाऊ असाहेल, बेथलेहेमकर दोदोचा पुत्र एलहानान, Faic an caibideil |