२ शमुवेल 23:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 असे करून यहोयादाचा पुत्र बनाया ह्याने त्या तिघा वीरांमध्ये नाव मिळवले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 बनायाने अशी बरीच कृत्ये केली त्यानेही या तिघांइतकाच नावलौकिक मिळवला. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 यहोयादाचा पुत्र बेनाइयाहची ही साहसी कामे होती; त्या तीन पराक्रमी योद्ध्यांप्रमाणे त्याने देखील किर्ती मिळविली होती. Faic an caibideil |