२ शमुवेल 23:21 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 त्याने एका धिप्पाड मिसरी पुरुषाला ठार मारले; त्या मिसर्याच्या हाती भाला होता, पण बनाया केवळ एक काठी घेऊन त्याच्यावर चालून गेला; व त्याने त्या मिसर्याच्या हातचा भाला हिसकावून घेऊन त्याच भाल्याने त्याचा वध केला. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 एका धिप्पाड मिसरी मनुष्यासही त्याने मारले. या मिसरी मनुष्याच्या हातात भाला होता तर बनायाच्या हातात फक्त काठी. बनायाने त्याचा भाला हिसकावून घेतला आणि त्याच्याच भाल्याने त्या मिसरी मनुष्याचा जीव घेतला. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 त्याने एका बलाढ्य इजिप्ती मनुष्याला सुद्धा जिवे मारले होते. जरी त्या इजिप्ती माणसाच्या हातात भाला होता, बेनाइयाह केवळ आपली काठी हातात घेऊन त्याच्याशी लढण्यास गेला. त्याने त्याचा भाला हिसकावून घेतला व त्याच्याच भाल्याने त्याला मारून टाकले. Faic an caibideil |