२ शमुवेल 23:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 परमेश्वराचा आत्मा माझ्या द्वारे म्हणाला, त्याचे वचन माझ्या जिव्हेवर आले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 परमेश्वराचा आत्मा माझ्या मार्फत बोलला. त्याचे शब्द माझ्या मुखी होते. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 “याहवेहचा आत्मा माझ्याद्वारे बोलला आहे; त्यांचे वचन माझ्या जिभेवर होते. Faic an caibideil |