२ शमुवेल 23:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 त्या वेळी दावीद गडावर असून बेथलेहेमात पलिष्ट्यांचे ठाणे बसले होते. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 नंतर एकदा दावीद गडावर असताना पलिष्ट्यांची टोळी बेथलहेम येथे होती. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 त्यावेळी दावीद गडावर होता आणि पलिष्टी सेना बेथलेहेम नगरात होती. Faic an caibideil |