२ शमुवेल 22:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 त्याच्या नाकपुड्यांतून धूर निघत होता, त्याच्या मुखातून अग्नी निघून ग्रासत चालला होता. त्यामुळे निखारे धगधगत होते. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 त्याच्या नाकपुड्यांतून धूर निघत होता. मुखातून अग्नीज्वाला बाहेर पडत होत्या ठिणग्या बरसत होत्या. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 त्यांच्या नाकपुड्यातून धूर निघाला; भस्म करणारा अग्नी त्यांच्या मुखातून निघाला, जळते निखारे त्यातून निघाले. Faic an caibideil |