Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ शमुवेल 22:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 अधोलोकाच्या बंधनांनी मला घेरले, मृत्युपाश माझ्यावर आले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 अधोलोकाचे पाश माझ्या भोवती आवळले होते. मृत्यूचा सापळा माझ्यासमोर तयार होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 मृतलोकाच्या दोर्‍यांनी मला सभोवती घेरले; मृत्यूचे भय मला सामोरे आले,

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ शमुवेल 22:6
10 Iomraidhean Croise  

त्यांना बेड्यांनी जखडले, दुःखरूप रज्जूंनी त्यांना बांधून ठेवले,


मृत्यूच्या बंधनांनी मला वेष्टले, मला अधोलोकाच्या यातना झाल्या, मला उपद्रव व क्लेश झाले,


गर्विष्ठ माझ्यासाठी पाश व दोर्‍या छपवून मांडतात; ते रस्त्याच्या बाजूस जाळे पसरतात; ते माझ्यासाठी सापळे लावतात. (सेला)


अधोलोकाच्या बंधनांनी मला घेरले, मृत्यूचे पाश माझ्यावर आले.


सुज्ञाचा बोध जीवनाचा झरा आहे, तो मृत्युपाश चुकवतो.


परमेश्वराचे भय जीवनाचा झरा होय, ते मृत्युपाश चुकवते.


दुर्जनाला त्याची स्वत:चीच दुष्कर्मे पछाडतात; तो आपल्याच पापाच्या पाशात सापडतो.


तो म्हणाला, “मी आपल्या संकटावस्थेत परमेश्वराचा धावा केला, तेव्हा त्याने माझे ऐकले; अधोलोकाच्या उदरातून मी आरोळी केली, तेव्हा तू माझा शब्द ऐकलास.


परंतु यरुशलेमेस सैन्याचा वेढा पडत आहे असे पाहाल तेव्हा ती ओसाड पडण्याची वेळ जवळ आली आहे असे समजा.


त्याला देवाने मरणाच्या वेदनांपासून सोडवून उठवले; कारण त्याला मरणाच्या स्वाधीन राहणे अशक्य होते.


Lean sinn:

Sanasan


Sanasan