२ शमुवेल 22:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 मृत्युतरंगांनी मला वेष्टिले अधर्माच्या पुरांनी मला घाबरे केले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 शत्रूंना माझा जीव घ्यायचा होता. मृत्यूच्या लाटा माझ्याभोवती थैमान घालत होत्या. मृत्युसदनाला नेणाऱ्या पुराच्या लोंढ्यात मी सापडलो होतो. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 मृत्यूच्या लाटांनी मला घेरले; नाशाच्या प्रवाहांनी मला बुडवून टाकले. Faic an caibideil |