२ शमुवेल 22:45 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)45 परदेशीय लोकांनी माझे आर्जव केले; माझी कीर्ती त्यांच्या कानी पडताच ते मला वश झाले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी45 आता दूर देशचे लोक माझे ऐकतात जेव्हा ते माझी आज्ञा ऐकतात, तात्काळ माझा शब्द मानतात. माझा त्यांना धाक वाटतो. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती45 परदेशी माझ्यासमोर भीतीने वाकतात; माझे नाव ऐकताच ते माझी आज्ञा पाळतात. Faic an caibideil |