२ शमुवेल 22:43 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)43 तेव्हा भूमीवरच्या धुळीसारखे मी त्यांचे चूर्ण केले, रस्त्यावरील चिखलाप्रमाणे मी त्यांना तुडवून दाबून टाकले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी43 माझ्या शत्रूची मी खांडोळी केली. जमिनीवरच्या धुळीसारखा त्यांचा मी भुगा केला. चिखल तुडवावा तसे मी त्यांना तुडवले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती43 पृथ्वीच्या धुळीप्रमाणे मी त्यांचा भुगा केला; रस्त्यावरील चिखलाप्रमाणे त्यांना मी कुटून आणि तुडवून टाकले. Faic an caibideil |