२ शमुवेल 22:39 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)39 मी त्यांचा धुव्वा उडवला, मी त्यांना इतका मार दिला की त्यांना उठता येईना, त्यांना मी पायांखाली तुडवले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी39 त्यांचा मी नाश केला. त्यांचा पराभव केला. आता ते शत्रू डोके वर काढू शकणार नाहीत. होय, ते माझ्या पायदळी तुडवले गेले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती39 मी त्यांना पूर्णपणे तुडविले आणि ते उठू शकले नाही; ते माझ्या पायाखाली पडले. Faic an caibideil |