२ शमुवेल 22:36 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)36 तू मला आपले तारणरूप कवच दिले आहे. तुझ्या लीनतेमुळे मला थोरवी प्राप्त झाली आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी36 देवा, तूच मला वाचवलेस आणि जिंकायला मदत केलीस. शत्रूचा पाडाव करण्यात मला हात दिलास. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती36 माझी ढाल म्हणून तुम्ही मला तारण दिले आहे; तुमच्या साहाय्याने मला थोर केले आहे. Faic an caibideil |