२ शमुवेल 22:30 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)30 तुझ्या साहाय्याने मी फौजेवर चाल करून जातो, माझ्या देवाच्या साहाय्याने मी तट उडून जातो. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी30 परमेश्वरा, तुझ्या मदतीनेच मी सैन्यावर चाल करू शकतो. देवाच्या मदतीनेच मी शत्रूंची भिंतसुध्दा पार करू शकतो. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती30 तुमच्याच साहाय्याने मी सैन्यावर मात करू शकतो; माझ्या परमेश्वरामुळे मी गड चढू शकतो. Faic an caibideil |