२ शमुवेल 22:23 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 तर त्याचे सर्व निर्णय माझ्या दृष्टीपुढे असत, मी त्याच्या नियमांचा त्याग केला नाही, Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 परमेश्वराचे निर्णय मी नेहमी ध्यानात ठेवतो. त्याच्या नियमांचे पालन करतो. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 त्यांचे सर्व नियम माझ्यासमोर आहेत; मी त्यांच्या आज्ञेपासून दूर वळलो नाही. Faic an caibideil |