२ शमुवेल 22:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 परमेश्वराने आकाशातून गर्जना केली, परात्पराची वाणी झाली. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 परमेश्वर आकाशातून गरजला. त्याचा आवाज सर्वत्र दुमदुमला. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 याहवेहने स्वर्गातून गर्जना केली; परात्पराच्या वाणीचा नाद झाला. Faic an caibideil |