Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ शमुवेल 22:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 त्याने आपल्याभोवती जलसंचय, आणि अंतराळातील अति घन मेघ ह्यांच्या अंधकाराचे मंडप आपल्यासभोवार केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 परमेश्वराने दाट काळे ढग स्वत:भोवती तंबू सारखे वेढून घेतले होते. त्याने त्या दाट गडगडणाऱ्या मेघामध्ये पाणी भरून ठेवले होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 अंधकार, व आकाशातील काळे मेघ; यांचा त्यांनी आपल्या सभोवती मंडप केला आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ शमुवेल 22:12
6 Iomraidhean Croise  

तो आकाश लववून खाली उतरला; त्याच्या पायांखाली निबिड अंधकार होता.


हा निरोप बेन-हदादास मिळाला त्या वेळी तो व इतर राजे डेर्‍यांमध्ये पीत बसले होते; तो आपल्या सैनिकांना म्हणाला, “व्यूह रचा.” तेव्हा त्यांनी नगरापुढे व्यूह रचला.


मेघांचा पसारा, मेघमंडपातील गडगडाट ह्याचे ज्ञान कोणाला होईल?


कारण विपत्काली मला तो आपल्या मंडपात लपवून ठेवील; मला तो आपल्या डेर्‍याच्या गुप्त स्थळी ठेवील; तो मला खडकावर उचलून ठेवील.


ढग व अंधार त्याच्याभोवती आहेत; नीती व न्याय त्याच्या राजासनाचा आधार आहेत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan