२ शमुवेल 21:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 गिबोनी लोक त्याला म्हणाले, “शौल व त्याचे घराणे ह्यांच्याशी आमचा सोन्यारुप्यासंबंधी काही देणेघेणे नाही; तसेच इस्राएलातील कोणा पुरुषाला जिवे मारायचे आम्हांला कारण नाही.” तो त्यांना म्हणाला, “तुम्ही सांगाल ते मी तुमच्यासाठी करीन.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 तेव्हा गिबोनी दावीदाला म्हणाला, “शौलाच्या घराण्याने जे केले त्याची सोन्यारुप्याने भरपाई होऊ शकत नाही. पण त्यासाठी इस्राएलींना जिवे मारण्याचाही आम्हास हक्क नाही.” दावीद म्हणाला, “ठीक तर तुमच्यासाठी मी आता काय करावे?” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 गिबोनी लोकांनी राजाला उत्तर दिले, “शौल आणि त्याच्या घराण्याकडून आम्ही चांदी किंवा सोन्याची मागणी करावी असा अधिकार आम्हाला नाही, किंवा इस्राएलातील कोणालाही जिवे मारण्याचा अधिकार आम्हाला नाही.” दावीदाने विचारले, “मग तुमच्यासाठी मी काय करावे अशी तुमची इच्छा आहे?” Faic an caibideil |