Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ शमुवेल 20:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 अमासा यहूदा वंशाच्या लोकांना बोलावण्यासाठी गेला, पण नेमून दिलेल्या मुदतीबाहेर त्याला विलंब लागला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 तेव्हा अमासा यहूद्यांना बोलवून आणायला रवाना झाला. पण राजाने सांगितल्यापेक्षा जास्त वेळ त्यास लागला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 परंतु जेव्हा अमासा यहूदीयाच्या लोकांना जमा करण्यास गेला, तेव्हा राजाने त्याला ठरवून दिलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ त्याने घेतला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ शमुवेल 20:5
4 Iomraidhean Croise  

अमासाला सांगा की, तू तर माझ्या हाडामांसाचा ना? तू यवाबाच्या ठिकाणी कायमचा सेनापती झाला नाहीस तर देव माझे त्या मानाने व त्याहूनही अधिक पारिपत्य करो.”’


तेव्हा दावीद अबीशय ह्याला म्हणाला, “आता बिक्रीचा पुत्र शबा हा अबशालोमापेक्षाही आमचे अधिक वाईट करणार; तर तू आपल्या स्वामीचे लोक बरोबर घेऊन त्याचा पाठलाग कर, नाहीतर तो तटबंदी नगराचा आश्रय करून आमच्या दृष्टिआड लपून राहील.”


शमुवेलाने मुदत ठरवली होती तिच्याप्रमाणे सात दिवस तो वाट पाहत राहिला; पण शमुवेल गिलगालास आला नाही म्हणून लोक त्याच्याकडून निघून पांगू लागले.


सकाळीच योनाथान आपल्याबरोबर एक लहान पोरगा घेऊन मैदानात दाविदाने नेमलेल्या ठिकाणी गेला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan