Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ शमुवेल 20:24 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

24 अदोराम वेठबिगारीवर होता; अहीलुदाचा पुत्र यहोशाफाट हा अखबारनवीस होता;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

24 अदोराम हा कष्टकरी लोकांचा प्रमुख होता. अहीलुदाचा मुलगा यहोशाफाट हा अखबारनवीस होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

24 अदोनिराम वेठबिगारी करणार्‍यांचा अधिकारी होता; आणि अहीलुदचा पुत्र यहोशाफाट हा नोंदणी करणारा होता;

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ शमुवेल 20:24
4 Iomraidhean Croise  

त्याचा मुख्य सेनापती सरूवेचा पुत्र यवाब हा होता व त्याचा अखबारनवीस (इतिहासलेखक) अहीलुदाचा पुत्र यहोशाफाट हा होता;


रहबाम राजाने वेठीस लावलेल्या लोकांची देखरेख करणारा अदोराम ह्याला पाठवले; त्याला सर्व इस्राएल लोकांनी दगडमार करून ठार केले. इकडे रहबाम राजा त्वरेने आपल्या रथात बसून यरुशलेमेला पळून गेला.


शिशाचे पुत्र अलिहोरेफ व अहीया हे चिटणीस, अहीलुदाचा पुत्र यहोशाफाट बखरनवीस (इतिहासलेखक);


अहीशार हा खानगी कारभारी (घरकारभारी) होता; व अब्दाचा पुत्र अदोनीराम बिगार्‍यांवर होता.


Lean sinn:

Sanasan


Sanasan