२ शमुवेल 20:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 ती म्हणाली, “प्राचीन काळी लोक म्हणत की मसलत विचारायची तर ती आबेल नगरात विचारावी व असे केले म्हणजे झाले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 मग ती स्त्री म्हणाली, “पूर्वी लोक म्हणत, गरज पडली की आबेलमध्ये यावे, म्हणजे मागाल ते मिळते.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 ती पुढे म्हणाली, “प्राचीन काळी असे म्हटले जात असे की, ‘आबेलातून सल्ला घ्यावा,’ आणि समस्या पूर्णपणे सोडविली जात असे. Faic an caibideil |