२ शमुवेल 20:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 नंतर यवाब इस्राएली वंशाच्या लोकांतून जाऊन आबेल व बेथ-माका येथपर्यंत गेला व बेर्यांच्या सर्व प्रदेशातून गेला; मग तेही एकवट होऊन त्याच्या मागून गेले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 इस्राएलांच्या सर्व वंशांमधून जाऊन, शबा आबेल व बेथ माका येथे गेला. सर्व बेरीही एकत्र येऊन शबाला मिळाले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 शबा इस्राएलच्या सर्व गोत्रांमधून आबेल बेथ-माकाहपर्यंत व बेर्याच्या प्रदेशातून गेला आणि ते एकत्र येऊन त्याच्यामागे गेले. Faic an caibideil |