२ शमुवेल 2:29 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 अबनेर व त्याचे लोक रातोरात अराबामधून कूच करून यार्देनेपलीकडे गेले, आणि सगळा बिथ्रोन प्रदेश पायाखाली घालून महनाइमाला पोहचले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 अबनेर आणि त्याच्या बरोबरची माणसे यांनी रातोरात यार्देन खोऱ्यातून कूच केली. नदी पार करून महनाईमला पोहोचेपर्यंत ते वाटचाल करत होते. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 अबनेर आणि त्याची माणसे रात्रभर अराबाहमधून चालत गेली. त्यांनी यार्देन नदी पार केली, सकाळपर्यंत तसेच पुढे चालत राहिले आणि महनाईम येथे येऊन पोहोचले. Faic an caibideil |