२ शमुवेल 2:28 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 मग यवाबाने रणशिंग फुंकले तेव्हा सर्व लोक थांबले व त्यानंतर त्यांनी इस्राएलांचा पाठलाग केला नाही किंवा त्यांच्याशी लढाई केली नाही. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 आणि यवाबाने रणशिंग फुंकले. त्याच्या बाजूच्या लोकांनी इस्राएल लोकांचा पाठलाग थांबवला. एवढेच नव्हे तर त्यांनी पुढे इस्राएलाशी युध्दही केले नाही. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 तेव्हा योआबने कर्णा वाजविला आणि सर्व सैन्य थांबले; त्यांनी पुढे इस्राएलचा पाठलाग केला नाही किंवा ते त्यांच्याशी पुन्हा लढलेही नाही. Faic an caibideil |