२ शमुवेल 2:21 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 अबनेर त्याला म्हणाला, “उजवीकडे किंवा डावीकडे वळून एखाद्या तरुणाला पकडून त्याचे कवच लुटून घे;” पण असाएल त्याचा पाठलाग करायचा सोडीना. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 असाएलला इजा होऊ नये असे अबनेरला वाटत होते. म्हणून तो असाएलला म्हणाला, “माझा पाठलाग थांबव एखाद्या तरुण सैनिकाला धर. त्याचे चिलखत स्वतःसाठी घे.” पण असाएलने त्याचे न ऐकता अबनेरचा पाठलाग चालूच ठेवला. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 तेव्हा अबनेर त्याला म्हणाला, “उजवीकडे किंवा डावीकडे वळ; एखाद्या तरुण पुरुषाला पकड आणि त्याची शस्त्रे काढून घे.” परंतु असाहेल त्याचा पाठलाग करण्याचे थांबवेना. Faic an caibideil |