२ शमुवेल 19:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 युद्धात पराजित होऊन लज्जेने तोंड लपवतात त्याप्रमाणे लोक लपतछपत नगरात आले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 ते शांतपणे नगरात परतले, युध्दात पराभूत होऊन तिथून पळ काढलेल्या लोकांप्रमाणे ते दिसत होते. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 युद्ध सोडून पळून जाणारी माणसे जशी लज्जित होऊन चोरपावलांनी परत येतात तशी ती माणसे लपतच शहरात गेली. Faic an caibideil |