२ शमुवेल 19:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 “अबशालोमासाठी राजा विलाप करीत आहे” असे यवाबाच्या कानी आले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 लोकांनी ही बातमी यवाबाला सांगितली. ते त्यास म्हणाले, राजा अबशालोमसाठी शोक करत आहे. तो फार दु:खात आहे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 “अबशालोमसाठी राजा रडत आहे आणि शोक करीत आहे हे योआबाला सांगण्यात आले.” Faic an caibideil |